Contact Er. Suraj Laghe
नमस्कार 🙏
मी सिव्हिल इंजिनिअर सुरज लाघे, 2017 पासून अकोला जिल्ह्यात घर बांधकाम, परवानगी व साइट सुपरविजन मध्ये काम करतो. गेल्या वर्षांत अनेक मालकांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांची घरे वेळेत आणि नियमांनुसार पूर्ण केली आहेत.
🏠 प्रमुख सेवा (Starting Prices)
- ऑनलाइन Consultation (अकोल्याबाहेरील मालकांसाठी) – ₹200
- 2D नकाशा (Floor Plan) – ₹2,000 पासून
- बांधकाम परवानगी – ₹7,000 पासून
- 3D Elevation – ₹3,000 पासून
- RCC Design – ₹3,000 पासून
- होम लोन Estimate – ₹2,000 पासून
- Layout – ₹3,000 पासून
- सुपरव्हिजन (1 वर्षासाठी) – ₹20,000 पासून
- संपूर्ण बांधकाम (With Material) – ₹1,300 / Sq.Ft. पासून
✅ कामगिरी (Track Record)
- २०१७ पासून सक्रिय — स्थानिक नियम आणि AMC/UDCPR ची सखोल समज
- ३०+ परवानगी कामे पूर्ण
- ५०+ घर प्रोजेक्ट्स
- १००+ नकाशे व 3D Elevations तयार
ऑफिस: केशव नगर, डीमार्ट रोड, अकोला
email: client.surajlaghe@gmail.com










Excellent work done by you. Best wishes for bright future
ReplyDeleteThank you sir.
DeleteI sincerely appreciate the excellent work you are doing for the construction of my home. Till now your supervision throughout the project is commendable.
ReplyDeleteThank you so much sir for your positive feedback.
DeleteHighly professional and skilled civil engineer. Delivered quality work on time with great attention to detail. Strongly recommend their services.
ReplyDeleteThank you sir.
Deleteसुरज लाघे यांच्या कामामुळे मी खूप समाधानी आहे. त्यांनी ठरलेल्या वेळेत आणि बजेटमध्ये माझे काम पूर्ण केले.
ReplyDeleteत्यांच्या कामाचा दर्जा आणि त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून आम्ही खूप खुश झालो. त्यांनी प्रत्येक लहान-मोठी गोष्ट काळजीपूर्वक हाताळली आणि कामात पारदर्शकता ठेवली. ते फक्त एक इंजिनियर नाहीत, तर एक खूप चांगले मार्गदर्शकही आहेत.
खूप धन्यवाद! माझ्या कामाची तुम्ही प्रशंसा केली याचा मला खूप आनंद आहे आणि तसेच प्रेरणा मिळाली.
Delete